Saturday 25 April 2020

IMPORTANCE OF MOM (आई ) .......................(ENGLISH & MARATHI )

आई


एके दिवशी एका व्यक्ती ने स्वामी विवेकानंदांना विचारले "स्वामीजी जेवढे महत्व एका आईला धिले जाते तेवढेच महत्व एका पित्याला का धिले जात नाही. स्वामीजी ह्या वर काहीच बोलले नाही व त्या व्यक्ती पासून ते थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचालला व त्या व्यक्तीच्या हाती देत म्हणाले बंधू  हा दगड तू उद्या पासून पोटाला बांध तुझे नित्यनियमाने सर्वे कामे करत जा. तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सापडेल . 

दुसऱ्या दिवशी सकाळी ओरडतच तोच माणूस स्वामीजींनकडे आला आणि म्हणाला " स्वामीजी माझे कंबर पॉट दोन्ही खूप दुखत आहे एक प्रश्न काय मी तुम्हाला विचारले तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले माझे पोट आणि कंबर दुखून मी हैराण झालो आहे.स्वामी मंदस्मित करत म्हणाले "बंधु तुझ्या प्रश्न चे उत्तर तुला मिळाले नाही का ??"

आरे जिने नावू महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले तुझे कधीही तिला ओझे झाले नाही. तिने कधीही कंटाळा केला नाही. त्या मातेची महती हि तिन्ही लोकात सर्वश्रेष्टा आहे. 


स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे वाक्य अगदी खरे आहे. आपल्याकडे खूप काही आहे पण मायेनी डोक्यावर हात फिरवणारी आई नसेल तर आपलॆ जीवन व्यर्थ आहे.

तात्परवा काय तर मित्रांनो आई सारखे दैवत ह्या जगात नाही. 




One day a man asked Swami Vivekananda, "Swamiji, why a father is not as important as a mother. Swami ji did not say anything about it and he walked away from the man and picked up a big stone and handed it to the man. He said, "Brother, tie this stone to your stomach from tomorrow. Do your regular survey work. You will get the answer to your question." The answer will be found.



The next morning, the same man came to Swamiji shouting and said, "Swamiji, both my waist and stomach is hurting a lot. One question I asked you, you gave such a strange answer, I am bothered by my stomach and waist pain.
Swami smiled and said "Brother, have you not got the answer to your question ??"


Hey, she took you in her womb for nine months and raised you. You have never been a burden to her. She never got bored. The importance of that mother is the best of the three.



The phrase "Swami of the three worlds, a beggar without a mother" is very true.


Moral of the story is friends, "there is no deity like mother in this world". 




















No comments:

Post a Comment

Pregnancy Can change Mother's Body Forever

Pregnancy May Change Your body forever Being a mother changes you they says, and yes it is really true. Being a mother just not changes you ...